Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
क्राईमशिर्डी

जितेश लोकचंदानी यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आपणही त्यांच्यासमवेत करणार आमरण उपोषण–समीर रामचंद्र वीर यांचे अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डीतील अनधिकृतपणे केलेले हॉटेल इमारत अतिक्रमण काढण्यासाठी  उपोषणाला बसणारे जितेश लोकचंदानी यांच्या रास्त मागणीला पाठिंबा म्हणून त्यांच्या समवेत भारतीय लहुजी सेना व अण्णाभाऊ साठे नगरातील सर्व रहिवाशी आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान शिर्डीचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर व अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवासी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी व शिर्डी नगर परिषद यांना दिले आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या पत्रात म्हटले आहे की,
शिर्डी येथे पिंपळवाडी रोड लगत असलेल्या हॉटेल साई स्पर्श व मिनी पंजाब रेस्टॉरंट इमारतीचे अनधिकृत पणे मोठे अतिक्रमण करून बांधकाम झालेले आहे. हे बांधकाम पाडावे म्हणून अनेकदा संबंधित विभागाला जितेश लोकचंदानी यांनी अर्ज केलेले असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

शिर्डी नगरपरिषद या अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे ना विलाजाने जितेश लोकचंदानी  हे  या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम केलेले अतिक्रमण पाडावे. म्हणून आमरण उपोषण करणार असून या उपोषणाला पाठिंबा म्हणूनभारतीय लहुजी सेना व अण्णाभाऊ साठे नगरातील रहिवासी   त्यांच्या समवेत उपोषणाला बसणार आहोत. याची आपण कृपया नोंद घ्या

असे  निवेदन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री समीर रामचंद्र वीर ,शिर्डी.जिल्हा अहिल्यानगर यांनी शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button