Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरशिर्डी

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून साई मंदिरात हार फुल प्रसाद देण्यास सुरुवात! साईभक्तांमधून समाधान!

शिर्डी (प्रतिनिधी)
कोरोना काळापासून साई मंदिरात हार फुलांना व प्रसादाला नेण्यास बंदी होती. मात्र आज गुरुवार १२ डिसेंबर 24 पासून साई मंदिरात हार फुलांना व प्रसाद नेण्यास प्रवेश सुरू झाला आहे. साई भक्त आता साई मंदिरामध्ये हार फुले व प्रसाद मनोभावे नेऊन साईबाबांना अर्पण करणार आहेत त्यामुळे साई भक्तांमधून तसेच ग्रामस्थांमधून मोठा आनंद व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


माननीय उच्च न्यायालयाच्या
निर्देशानुसार आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ पासून श्री साईबाबा समाधी मंदीरात फुल – हार प्रसाद सुरू झाले.
आज मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हार फुले अर्पण केली, यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदीर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात ,

साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आदी उपस्थित होते. मंदिरात डॉक्टर सुजय विखे तसेच प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा मंडळे मंदिर प्रमुख विष्णू थोरात , जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,साई संस्थान

सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार आदींसह शिर्डी कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, अभयराजे शेळके गोपीनाथ गोंदकर सुजित गोंदकर विजय कोते मंगेश त्रिभुवन वेणूनाथ गोंदकर ताराचंद कोते तसेच विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button