Letest News
रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड!
अ.नगरशिर्डी

शिर्डीत आधार व सेतु चालक ऑपरेटर भव्य मेळाव्याचे आयोजन लुकेश शिंदे

शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्रातील आखिल राज्यस्तरीय महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केद्र चालक व ऑपरेटर यांना येणाऱ्या विविध अडचणी व त्यावर उपाय यावर विचार मंथन करण्यासाठी शिर्डी येथे रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी भव्य असे राज्यस्तरीय अधिवेशन सकाळी १० वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न होणार असून या अधिवेशनासाठी संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास आधार केन्द्र चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिर्डी येथील लुकेश शिंदे यांनी केले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


महाराष्ट्र शासनाने महसूल च्या संबंधित विविध प्रकारचे असलेल्या सेवा जनतेला चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे यासाठी आधार व सेतू केंद्राची स्थापना केली या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न या केंद्रचालकांनी देखील केलेला आहे संगमनेर येथील नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी देखील सेतू व आधारच्या माध्यमातून केंद्र चालून मिळालेल्या जनसंपर्कच्या आधारावर थेट विधानसभेत केलेला प्रवेश हा महाराष्ट्रातील सेतू व आधार केंद्र चालक ऑपरेटर यांच्यासाठी भूषणास्पद अशी बाब ठरलेली आहे

जर चांगल्या पद्धतीने सेवा घडत गेली तर जनता कशाप्रकारे त्याची उतराई करू शकते याचे उदाहरण आमदार अमोल खताळ ठरले आहे आधार सेतू केंद्र चालक ऑपरेटर यांच्या विविध अडचणी आहे ते अडचणी अधिवेशनात मांडणार असून या अधिवेशनात या केंद्रचालकांचे विचार मंथन होणार आहे आता थेट आमदार म्हणूनच एक आधार व सेतू केंद्र चालक महाराष्ट्रात विधानसभेत पोहोचल्यामुळे येणाऱ्या विविध अडचणी लगतच्या भविष्यकाळात निश्चितपणे मार्गी लागतील

अशी अपेक्षा देखील या आधारचा लोकांना असून त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आधार व सेतू केंद्र चालक ऑपरेटर भाग घेणार आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लुकेश शिंदे यांनी केले आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button