Letest News
साई दरबारातच चोरीचा धुमाकूळश्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेचे 1.25 लाखांचे सो... भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण तापलं-अंजली दमानियांचे धक्कादायक खुलासे ‘समता’ पतसंस्थेवर संशयाची सुई शिर्डीत माजी खासदार संभाजीराजे भोसले यांचे साई दर्शन-संस्थानकडून सत्कार समता पतसंस्थेचा महास्फोट! बनावट खात्यांद्वारे कोट्यवधींचा खेळ – खरातसह मॅनेजरवर गुन्हा-अध्यक्ष काका ... निधन वार्ता: नागरे परिवारावर दुःखाचा डोंगर — आशालताई नागरे यांना जय नरहरी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद... वीरभद्र महाराज यात्रेत उघड उघड गैरव्यवहार? ‘गळी’ प्रक्रियेत व्हीआयपी राज- सर्वसामान्य भाविकांवर अन्य... साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवर डिजिटल लॉकर सुविधा सुरूसाई भक्तांसाठी मोठा दिलासा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीचा धडाका माजी नगराध्यक्षांसह अनेकांना नोटिसा अप्पर पोलीस अधीक्षक : “आरोपीचा शोध युद्धपातळीवर-माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस” ‘आज मारून टाकू’ गँगला कोर्टाचा दिलासा—हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय” “अॅड. महेश साना यांचा जोरदार यु...
अ.नगरराजकीय

आंबेडकरांचे भावनिक आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. ऐन निवडणूकीच्या तयारीत आपल्याला दिशा दाखवणारा नेता रुग्णालयात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी आपले कार्यकर्ते, नेते आणि मतदारांसाठी खास संदेश जारी केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांची नुकतीच अँजिओप्लस्टी झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या धामधुमित प्रकाश आंबेडकर यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

प्रकाश आंबेडकर यांनी आलं एक व्हिडिओ जारी केलाय. यात ते मतदारांना भावनिक साद घालताना दिसत आहेत. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल, असा संदेश यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button