Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

आम्ही विखे परिवाराची एकाधिकारशाही आणि दहशत मोडून काढू राजेंद्र पिपाडा

भारत हा कृषिप्रधान देश असून बळीराजा हे आपल्या कृषीसंस्कृतीचे व सर्वसामान्य जनतेचे प्रतीक आहे त्यामुळे आम्ही बैलगाडीने जाऊन व वयोवृद्ध बळीराजाला सोबत घेऊन शिर्डी विधानसभेसाठी नामनिर्देशन दाखल केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

याच बळीराजाच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या साथीने आम्ही विखे परिवाराची एकाधिकारशाही आणि दहशत मोडून काढू असा विश्वास डॉ. राजेंद्र पिपाडा व राहत्याच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी व्यक्त केला.


डॉ राजेंद्र पिपाडा व ममता पिपाडा या दोघांनीही शिर्डी विधानसभेसाठी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केल्याने शिर्डीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलेला आहे. यापूर्वीही 2009 मध्ये डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राधाकृष्ण विखे यांना जोरदार लढत दिली होती.

यावेळी पिपाडा पुन्हा मैदानात उतरल्याने शिर्डीतील मतदारामध्ये उत्साह दिसून येत आहे. विखेंना टक्कर फक्त पिपाडाच देऊ शकतात ही भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तहसील कार्यालयात फॉर्म भरतांना दिलीप वाघमारे शिवाजी आनप आनाप पोपट वर्पे निखिल पिपाडा मयूर कुंभकर्ण दिलीप वाघमारे मदनलाल पिपाडा व असंख्य कार्यकर्ते उपस्तिथ होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button