Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरराजकीय

संजय राऊतांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाबरोबरच 25 हजारांचा दंड ठोठावला

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊथ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात माझगाव सेशन्स कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संजय राऊत यांनी सोमय्या दांपत्याने शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केलेला. हा घोटाळा 100 कोटींचा असून या पैशाचा अपव्यय केल्याचा आरोप केला होता. संजय राऊतांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाबरोबरच 25 हजारांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती विवेकानंद गुप्ता यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना दिली आहे.


मानहानी प्रकरणामध्ये कोर्टाने राऊतांना दोषी ठरवलं आहे. सेशन्स कोर्टात किरीट सोमय्यांची पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी एक याचिका दाखल करत राऊतांवर मानहानीचा दावा केला होता. संजय राऊत यांना कोर्टाने 15 दिवसांची कैद आणि 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 500 अंतर्गत राऊत यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button