
शिर्डी प्रतिनिधी
जाहिरात
निमगाव येथील श्री खंडोबा देवस्थानला दान स्वरूपात आलेल्या ४ वर्षाचा मल्हार ह्यानावाचा घोड्यास काल रात्रीच्या वेळी चोरून नेत असतांना डॉर्हाळे बायपास हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घोड्याचे जागीच मृत्यू झाले आहे हि घटना डोर्हाळे गावातील काही लोकांनी बघितली आणि त्याचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकले होते ते व्हिडिओ निमगावच्या काही ग्रामस्थानि बघितले आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेत घोड्यास गाडीत टाकून निमगाव येथे गावातील लोकांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती देवस्थानाचे पुजारी प्रवीण कुदळे यांनी दिली खंडोबा ददेवस्थांच्या मल्हार ह्या घोड्याचे अपघाती निधन झाले असल्याची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
DN SPORTS