Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
अ.नगरशिर्डी

गेट नं.०४ चे  बाजूस  लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे  गाडीलकर यांचे हस्‍ते उद्धाटन 

श्री साईबाबा संस्‍थानचे गेट नं.०४ चे आतील बाजूस साईभक्‍तांच्‍या सोईसाठी आज गुरुवार, दि.२०/०६/२०२४ रोजी लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे उद्धाटन मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते करण्‍यात आले या वेळी संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मुख्‍यलेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई, संजय जोरी, किशोर गवळी प्र.अधिक्षक विष्‍णु थोरात, शरद डोखे व संस्‍थान कर्मचारी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button