Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरराजकीय

मतदान केंद्रावर वेबकास्टीं कॅमे-याद्वारे करडी नजर — जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि.11 – 37 अहमदनगर व 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघांसाठी 13 मे, 2024 रोजी मतदान होणार असुन या मतदान केंद्रावर वेबकास्टीं ग कॅमे-याद्वारे प्रशासनामार्फत करडी नजर ठेवण्यात येणार असल्यामची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

        भारत निवडणूक आयोगाने एकूण मतदान केंद्रांच्या 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्याच्याए सूचना दिल्या आहेत. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्याय मतदानासाठी  3 हजार 734 मतदान केंद्र राहणार आहेत. त्यापैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 26 व शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1 हजार 708 मतदान केंद्र आहेत. यापैकी अहमदनगर मतदारसंघातील 1 हजार 018 मतदान केंद्रांवर तर शिर्डी मतदार संघातील एकूण 856 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग कॅमेरे लावण्यात आले आहेत.











 याशिवाय पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच शाळेत किंवा इमारतीत असणा-या अहमदनगर मतदारसंघातील 172 मतदान केंद्रांवर  व शिर्डी मतदार संघातील 134 मतदान केंद्रांवरही वेबकॅमेरे लावण्यात आले आहेत.  याशिवाय निवडणूक निरीक्षक यांच्या सूचनेनुसार अहमदनगर मतदारसंघातील 164 मतदान केंद्रांवर वेब कॅमेरा द्वारे नजर ठेवली जाणार आहे.  











        मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व गोपनीयतेचा भंग न होता मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे हे याद्वारे सुनिश्चित केले जाते. तसेच मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करणे व घडल्यास संबंधिताविरुद्ध योग्य कारवाई करण्यासाठी देखील याचा वापर करण्याबत येणार असल्या.चेही श्री सालीमठ यांनी कळविले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button