Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
Blog

क्रांतीगुरु समीर रामचंद्र वीर यांना यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार जाहीर!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर (अण्णा) रामचंद्र वीर यांना नुकताच क्रांती गुरु लहुजी साळवे समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचे सर्व क्षेत्र मधून अभिनंदन होत आहे.
समीर रामचंद्र वीर यांना हा बहुमानाचा क्रांती गुरु लहुजी साळवे समाजभूषण पुरस्कार 30 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव आणि भाई पठाण व कायदेशीर सल्लागार ॲड रमेश कोळेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
समीर वीर हे शिर्डीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी चळवळीत नेहमी सक्रिय असतात. प्रत्येक सामाजिक कार्याध्ये स्वतःला झोकून देऊन काम करतात. सार्वजनिक सण उत्सव काळात त्याचे मोठे कार्य असून या सर्व कार्याची दखल घेत त्यांना क्रांती गुरु लहुजी साळवे समाजभूषण श्रीरामपूर हा‌ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराने 30 नोव्हेंबर 2023 रोजी गौरवण्यात येणार आहे.
समीर वीर यांना हा पुरस्कार जाहीर जाहीर झाल्यानंतर त्यांचा सर्व क्षेत्रांमधून सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button