Letest News
अहिल्यानगर-कोपरगाव-राहता येथे अतिक्रमणांवर कारवाई-मग शिर्डीत वेगळा न्याय का? लिंगनिदान रॅकेटचा आणखी एक सूत्रधार जेरबंद-५ सोनोग्राफी मशीन-१९ आरोपी आणि ६ डॉक्टर गजाआड समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप
अ.नगरक्राईम

प्रवाशाने विमानात सिगरेट ओढली

दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात एका प्रवाशाने स्वच्छतागृहात जाऊन सिगारेट ओढत मद्यपान केल्याचा धक्कादायक प्रकार भडला आहे. इंडिगो एअरलाइन्स विमानात ही घटना घडली. लोहगाव विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

नक्षब जहांगीर (वय ३८, रा. ओखला विहार नवी दिल्ली, सध्या रा. बाणेर) असे गुन्हा दाखल केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी इंडिगोचे सुरक्षा अधिकारी प्रतिक पावले (रा. टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button