Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
अ.नगरराजकीय

विद्यालयास मिळणार तीन लाख रुपयांचे पारितोषिक

विद्यालयास मिळणार तीन लाख रुपयांचे पारितोषिक

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर तालुकास्तरावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून विद्यालयाला रक्कम रुपये तीन लाख पारितोषिक मिळणार आहे.
ज्ञज्ञस्पर्धा परीक्षणामध्ये काचोळे विद्यालयात गुणाानुक्रमे पायाभूत सुविधा,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा या निकषांवर काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात आले. शासकीय समितीमार्फत करण्यात आलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत श्रीरामपूर तालुक्यात सर्व माध्यमिक विद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. काचोळे विद्यालय यात पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले. शासकीय समित्या,

kamlakar

शासकीय शिष्यवृत्ती योजना, निरक्षर लोकांपर्यंत साक्षरता प्रसार, स्वच्छता मॉनिटर, डिजिटल व वाय फाययुक्त वर्ग खोल्या, प्रशस्त मैदान, परसबाग, एनसीसी विभाग, पर्यावरण सेवा योजना विभाग या व अशा इतर विभागांची यशस्वी कार्यवाही विद्यालयामध्ये झाली.

  पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे म्हणाले की विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून काम केले की अशा पुरस्काराद्वारे समाजातून चांगल्या कार्याचा गौरव झाल्याशिवाय राहत नाही.
      रयत संकुल श्रीरामपूरच्या चेअरमन तथा मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश पाटील निकम, उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, उत्तर विभागीय अधिकारी बाबासाहेब बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, गुणवत्ता कक्षाचे उत्तर विभागाचे प्रमुख काकासाहेब वाळूजकर, आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे , गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी सौ मंगल गायकवाड ,केंद्रप्रमुख सौ संजीवनी अंबिलवादे, मेजर कृष्णा सरदार अल्ताफ शहा, राजू इनामदार, प्रा. प्रवीण बडदे, प्रा. सुहास निंबाळकर प्रा. मुकुंद पोंधे मुख्याध्यापिका सौ सोनाली पैठणे, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पीएसआय सोमनाथ सोळुंखे, सिद्धार्थ मुरकुटे, जयताई जगताप, माजी विद्यार्थी किशोर गदिया, समीम बागवान, गणेश थोरात, योगेश वाकचौरे, सलीम पठाण, शौकतभाई शेख, सतीश सौदागर, माजी पर्यवेक्षक शशिकांत दहिफळे लकी शेटी, मुन्ना झवर, नटराज बुक डेपोचे संचालक संदीप शहा, सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल, सागर भोसले, कृष्णा पवार आदींसह शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यालयाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे,पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर,ज्येष्ठ शिक्षक संतोष सोनवणे, तंत्रस्नेही शिक्षक विपुल गागरे व भाऊसाहेब लोंढे, नानासाहेब मुठे, कांतीलाल शिंदे, मनीषा घावटे, वसतिगृह अधीक्षक महेंद्र भराड, सोपान नन्नावरे तसेच विद्यालयाचे स्टाफ, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button