शिर्डी
सहा.फौजदार गोवर्धन फड यांची सेवानिवृत्ती मिञ परिवाराने काढली रथातून मिरवणूक

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात गेली 37 वर्ष अविरतपणे सेवा करुन शिर्डी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस गोवर्धन फड यांची सेवानिवृत्ती झालीय..
जाहिरात
DN SPORTS
राहाता तालुक्यासह शिर्डी विभागात त्यांनी १८ वर्ष प्रामाणिक सेवा दिली असुन त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल शिर्डी पो.स्टेशनचे पो.निरिक्षक रामकृष्ण कुंभार आदीसह शिर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा श्री साईबाबांची मुर्ती शॉल व सन्मान भेट वस्तू देऊन सत्कार केला..
तर गोवर्धन फड यांच्या मिञ परिवाराने त्यांना रथात बसुन त्यांचा यथोचित सत्कार केलाय..याप्रसंगी पोलीस खात्यात काम करताना सर्वांना आपलेसे वाटणारे कर्तव्यदक्ष पोलीस गोवर्धन फड यांनी उत्कृष्ट काम केले असुन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही मोठे योगदान असल्याचे पो.निरिक्षक कुंभार यांनी सांगितले