Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
अ.नगरराजकीय

ठाकरेसेनेकडून उमेदवारांच यादी जाहीर

ठाकरेसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण ६५ नावांचा समावेश आहे. ठाकरेंकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विद्यमान आमदारांचा प्रामुख्यानं समावेश आहे. पक्षात उभी फूट पडल्यानंतर, कठीण काळात सोबत राहिलेल्या नितीन देशमुख, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर, सुनील प्रभू, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, कैलास पाटील, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक यांना ठाकरेंनी पुन्हा संधी दिली आहे.यादीत कोणाकोणाची नावं-
उन्मेष पाटील- चाळीसगाव
पाचोरा- वैशाली सूर्यवंशी
मेहकर- सिद्धार्थ खरात
बाळापूर- नितीन देशमुख
अकोला पूर्व- गोपाल दातकर
वाशिम- सिद्धार्थ देवळे
बडनेरा- सुनिल खराटे
रामटेक- विशाल वरबटे
वणी- संजय दरेकर
लोहा- एकनाथ पवार
कळमनुरी- डॉ. संतोष टारफे
परभणी- डॉ. राहुल पाटील
गंगाखेड- विशाल कदम
सिल्लोड- सुरेश बनकर
कन्नड- उदयसिंह राजपूत
संभाजीनगर म.- किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प.- राजू शिंदे
वैजापूर- दिनेश परदेशी
नांदगाव- गणेश धात्रक
मालेगाव बाह्य- अद्वय हिरे
निफाड- अनिल कदम
नाशिक मध्य- वसंत गीते
नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर
पालघर- जयेंद्र दुबळा
बोईसर- डॉ.विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण – महादेव घाटळ
अंबरनाथ – राजेश वानखेडे
डोंबिवली – दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा
कोपरी – पाचपाखाडी – केदार दिघे
ठाणे – राजन विचारे
ऐरोली – एम. के. मढवी
मागाठाणे – उदेश पाटेकर
विक्रोळी – सुनील राऊत
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व – अनंत नर
दिंडोशी – सुनील प्रभू
गोरेगाव – समीर देसाई
अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
चेंबूर- प्रकाश फातर्पेकर
कुर्ला- प्रविणा मोरजकर
कलीना- संजय पोतनीस
वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई
माहिम- महेश सावंत
वरळी- आदित्य ठाकरे
कर्जत- नितीन सावंत
उरण- मनोहर भोईर
महाड- स्नेहल जगताप
नेवासा- शंकरराव गडाख
गेवराई- बदामराव पंडित
धारशिव- कैलास पाटील
परांडा- राहुल पाटील
बार्शी- दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण- अमर पाटील
सांगोले- दिपक साळुंखे
पाटण- हर्षद कदम
दापोली- संजय कदम
गुहागर- भास्कर जाधव
रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने
राजापूर- राजन साळवी
कुडाळ- वैभव नाईक
सावंतवाडी- राजन तेली
राधानगरी- के.पी.पाटील
शाहुवाडी- सत्यजीत आबा पाटील

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button