हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून चोरी करण्याचा प्रयत्न! शिर्डी पो.स्टे.ला दोन जणां विरोधात गुन्हा दाखल!
-
हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून चोरी करण्याचा प्रयत्न!शिर्डी पो.स्टे.ला दोन जणां विरोधात गुन्हा दाखल!
शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथेहॉटेल मध्ये हाऊसकिपींग म्हणुन कामास असलेल्या दोघांनी तोंडाला रुमाल बांधुन हॉटेल मधील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवुन हॉटेलमधील गेस्टचे…
Read More »