Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
अ.नगरशिर्डी

साई चरणी चार लाख 29 हजार रुपये किंमतीचा नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट केला अर्पण!

शिर्डी ( प्रतिनिधी)
श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. आज शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी, नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसालय या साईभक्ताने श्री साईचरणी ६० ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या मुकुटाची किंमत ४ लाख २९ हजार रुपये आहे.
हा नक्षीकाम असलेला सुंदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून, श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

या प्रसंगी, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्रीमती प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी श्री राघव नरसालय यांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
या वेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशांत सूर्यवंशी आदी, उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button