
काल शिर्डीचे प्रतिष्टीत व्यवसायिक व सामाजिक क्षेत्रात आग्रसर असणारे अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे यांचा वाढदिवस शिर्डी करांनी मोठ्या उत्साहात साजरा केला संपूर्ण शिर्डी शहरात विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी हार्दिक शुभेच्छा चे फलक लावले होते
अनेक ठिकाणी केक कापून सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला कारण कि संदीप सोनवणे यांचे स्वभावाच प्रेमळ असल्याने त्यांचे सर्वांसोबत चांगले संबंध आहेत आणि नेहमी सर्वांच्या सुखात दुःखात नेहमी सक्रिय असल्याने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला संदीप सोनवणे यांच्या वाढदिवस निमित्त असंख्य त्यांच्या प्रेमिनी समक्ष भेटून एस एम एस द्वारे व्हाट्सअप द्वारे सोशल मीडियावर अनेक ग्रुपवर हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
त्याला उत्तर देतांना संदीप सिनवणे यांनी सांगितले कि काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्त साधून अनेक मित्र परिवाराने मला हार्दिक शुभेच्छा दिल्या ह्या आपल्या हार्दिक शुभेच्छा माझ्या साठी आशीर्वाद रुपी आहेत माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांसाठी मी अखंड ऋणी आहे,
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार..! आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे, असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या.. शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार मानतो आपलें प्रेम सदैव असेच राहावे ही साईबाबा चरणी प्रार्थना करतो आपला मित्र संदीप सोनवणे