Letest News
साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर शिर्डीत साईबाबांच्या धुपारतीच्या वेळेत बदल श्रावण सोमवारी सायंकाळी ६ वाजताच धुपारती चक्क भरदिवसा किराणा दुकानाचा गल्ला साफ! दान करायला आले अन् सोन्याची पोत घेऊन पसार!शिर्डीत महिलेची हातचलाखीने फसवणूक ४० हजारांचे सोने लंपास NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख... शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत!
अ.नगरशिर्डी

शिर्डीमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन! सर्व देश प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन!

शिर्डी (प्रतिनिधी)काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय सेनेने “ऑपरेशन सिंदूर “च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळे उध्वस्त केले. पाकिस्तानलाही आपल्या शक्तीची जबराक दाखवून दिली.भारतीय सेनेच्या या अतुलनीय साहसी कृतीने सर्व जगाला अचंबित केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे आपल्या
भारतीय सेनेचा गौरव करण्याच्या उद्देशाने शिर्डीमध्ये भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आले आहे.या तिरंगा रॅलीच्या संदर्भात शनिवारी सकाळी ठीक ११ वा.हॉटेल साईश पिंपळवाडी रोड या ठिकाणी शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व देश प्रेमींच्या वतीने बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये भारतीय सेनेचे अभिनंदन करण्यात आले. व भारतीय नागरिक म्हणून आपल्या भारतीय सैन्याचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी तसेच आपण आपल्या भारतीय सैन्यांच्या तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी आहोत.

त्याकरीता भारतीय नागरिक म्हणून एक भव्य अशी तिरंगा रॅली 19 मे 2025 सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.

शिर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, नगर परिषद येथून या तिरंगा रॅली ची सुरुवात होणार आहे. शिर्डी मध्ये आयोजित या तिरंगा रॅलीमध्ये सर्व नागरिक ,महिला ,युवक, देश प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button