Bodies of two found in accident during heavy rain on Rahata-Shirdi road
-
राहाता-शिर्डी मार्गावरील अतिवृष्टीतील दुर्घटना दोघांचे शव मिळाले
राहाता-शिर्डी दरम्यान फाउंटन हॉटेलजवळ नगर-मनमाड रोडवरील अंडरग्राउंड चर वरून प्रचंड पाणी वाहून गेल्याने दोन तरुणांचे बळी गेले. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर…
Read More »