Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
Blog

बहीण भावंडांची आत्महत्यामुळे शिर्डीत खळबळ

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात असलेल्या नगर मनमाड रोड वरील हाॅटेल साई यशराज मध्ये शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर रोजी साई दर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील बहीण भावंडांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी ३,३०वाजेच्या सुमारास उघडकीस आली या बाबत अधिक माहिती अशी की निखिल किशोर वरुळे वय ३०रा खैरी निमगाव ता श्रीरामपूर हल्ली मुक्काम चाकण पुणे व निकीता किशोर वरुळे वय २५ या खैरीनिमगाव ता श्रीरामपूर या दोघांनी अज्ञात कारणावरून एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली या बाबत हाॅटेल चालक वसिम आयुब शेख रा शिर्डी याने याबाबत घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मयताने डायरीवर वडीलाचा फोन नंबर लिहून आमच्या मृत्यूसाठी कोणालाही जवाबदार धरु नये

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

असे लिहीले होते त्या आधारे वडीलांना फोन करताच घटनास्थळी भेट दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटताच त्यांना साईबाबां संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पुर्विच मयत झाल्याने शवविच्छेदन साठी रात्री राहता येथे पाठविण्यात आले असून शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button