Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
अ.नगरक्राईम

शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ सराईत आरोपी तडीपार श्रीरामपूर विभागाची गुन्हेगारीवर मोठी कारवाई

शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, कोपरगाव, संगमनेर व अकोले तालुक्यातील सराईत आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत कारवाई
अहिल्यानगर | प्रतिनिधी
सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीरामपूर विभागाच्या पोलीस प्रशासनाने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५६ अंतर्गत एकूण ६८ सराईत आरोपींना तडीपार केले आहे. या कारवाईमध्ये शिर्डीतील ६ सराईत गुन्हेगारांचाही समावेश असून, त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५ व २०२६ या कालावधीत मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे तसेच शांततेला बाधा आणणाऱ्या आरोपींवर ही कठोर कारवाई करण्यात आली.
या तडीपार कारवाईमध्ये श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, कोपरगाव, राहाता, शिर्डी, संगमनेर आणि अकोले परिसरातील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्यांवरही कारवाई करण्यात आली असून, ममदापूर येथील फैजान जब्बार कुरेशी टोळी तसेच कोपरगावातील सागर उर्फ मोद्या मंजुळ टोळीतील सदस्यांवरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शिर्डी परिसरातील गणेश शेजवळ, अक्षय शिंदे, सुदर्शन वाणी, करण आव्हाड, बाब्या उर्फ सौरभ रोजारिओ आणि शरद फुलारी यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलीस प्रशासनाचा धाक कायम असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तसेच सराईत गुन्हेगारांविरोधातील अशा प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहतील.
चार कडक हेडिंग
शिर्डीच्या ६ गुन्हेगारांसह ६८ आरोपी जिल्ह्याबाहेर तडीपार
गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीसांचा ‘झिरो टॉलरन्स’चा फटका
सराईत आरोपींना जिल्ह्याबाहेर हद्दपार; पोलीसांचा मोठा धाक
सार्वजनिक शांततेसाठी श्रीरामपूर विभागाची धडाकेबाज कारवाई

sai nirman
जाहिरात

तडीपार आरोपींची संपूर्ण यादी अशी आहे:
श्रीरामपूर
समादान भाऊसाहेब कुरटे
अरबाज एजाज बागवान
अरबाज अयुब पठाण
मनोज संजय साबळे उर्फ मनोहर साबळे
सौरभ संजय शिंदे
सागर भाऊसाहेब कुदळे
ओंकार शंकर साळवे
जीशान अब्दुल गणी शेख
तमोसिन उर्फ बंदी इसा कुरेशी
दीपक बबन जाधव
बबलू दिलीप शेळके
राहुरी
ऋषीकेश भाऊसाहेब भगत
नागेश संजय चव्हाण
रामप्रसाद रत्नाकर वादे उर्फ रामा वादे
अक्षय अशोक मते
सनी उर्फ रितेश खंड जाधव
संजय चंद्रकांत वेताळ
अरिफ गफूर शेख
योगेश सोपान बाचकर
सागर वसंत नेटके
नेवासा / सोनई
गुड्या उर्फ प्रती दौलत आरण
वसंत उर्फ कोंडीराम दानियल गाडे
सूरज कैलास परदेशी
शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख
निलेश मधुकर केदार
कोपरगाव
अजय दिलीप डावखर
चेतन सुनील शिरसाठ
सचिन संजय साळवे
राहाता
प्रमोद हरी लोखडे
प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे
शिर्डी
गणेश आप्पासाहेब शेजवळ
अक्षय सुभाष शिंदे
सुदर्शन शशीकांत वाणी
करण सुरेश आव्हाड
बाब्या उर्फ सौरभ विकी रोजारिओ
शरद गौटीराम फुलारी
संगमनेर
राजिक रज्जाक शेख
गणेश बबन कुरकुटे
राजेंद्र तुकाराम सानप
अकोले
संकेत पांडुरंग खरात
सागर विजय खरात
अनिल निवृत्ती खरात
दत्तात्रय निवृत्ती खरात
बाबू किसन चौधरी
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत
अहमदनगर अब्दुल गणी कुरेशी
एजाज कादर कुरेशी
अरबाज मस्तान शेख
गौरव रमेश सोनटक्के
दीपक बबन लाटे
निखिल बबन लाटे
शहादेव विठ्ठल माने
अभिषेक राजेंद्र नाचणे
गणपत बबन गफले
संदीप गोपीनाथ लाटे
अक्षय मच्छिंद्र कुसमुडे
आकाश अशोक मंडलिक
राहुल अंबादास पिटेकर
फैजान जब्बार कुरेशी (टोळी प्रमुख)
मुन्तजीर मुनिर कुरेशी
अब्दुलकरीम अमिर कुरेशी
मुनिर अमिर कुरेशी
जब्बार हसन कुरेशी
नाजीम आयुब कुरेशी
वसीम आयुब कुरेशी
रिजवान मेहबूब कुरेशी
सागर उर्फ मोद्या रामदास मंजुळ (टोळी प्रमुख)
अतुल देविदास आव्हाड
भारत भाऊसाहेब आव्हाड

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button