Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
शिर्डी

सामाजिक कार्यकर्ते सुरेश आरणे यांना साईभक्तांची पैश्यांची पर्स सापडली त्यांनी प्रामाणिकपणे ती पर्स संस्थांनला जमा केली

Social activist Suresh Arane found a Sai devotee's money purse He honestly deposited that purse to the institutions

दिनांक 02/09/2024 रोजी साईबाबा मंदिर गेट नं 1 येथे शिर्डी चे मा. नगरसेवक श्री. सुरेश काळू आरने यांना एक लेडीज पर्स मिळाली. त्या पर्स मध्ये काही कागदपत्र, कार्ड्स आणि 5446/- रु रोख रक्कम होती. त्यांनी ती पर्स प्रामाणिकपणे तात्काळ संरक्षण ऑफिस ला जमा केली. सदर पर्स हि साईभक्त श्रीमती लता गौड, रा. हैदराबाद यांची असल्याचे समजले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यांना संपर्क करून, ओळख पटवून पैसे आणि पर्स परत केली. त्यावेळी त्यांनी मा. नगरसेवक श्री. सुरेश आरने, तसेच शिर्डी ग्रामस्थ यांचे आभार मानले. गावकरी देखील साईभक्तांची किती काळजी घेतात हे बघून साईभक्त आनंद व्यक्त करतात.

श्री आरने यांची सचोटीबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, श्री तुकाराम हुलवले यांनी अभिनंदन केले. त्यांचा यथोचित सत्कार केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button