नगर – कोरोना काळात जे व्हावे तितके भयकारक अत्याचार येथे घडले. अशोक खोकराळे यांनी सांगितले की, कैलासवासी बबनराव खोकराळे यांना घशात खव-खव होत असल्यामुळे डॉक्टर सचिन पांडुळे यांच्या कोरोना सेंटरमध्ये दाखल केले. पण या डॉक्टरांच्या शैतान प्रवृत्तीने रुग्णाच्या हक्काचे हत्यार बनवले.
⚡ गरजू रुग्णांवर अत्याचार; हॉस्पिटलला व्यापाराचं साधन बनवलं!
रुग्णांना खोट्या कोरोना टेस्टसह अडकवले,
अन्न-पाणी न देता मारहाण केली,
हॉस्पिटल बदलायला भाग पाडले,
भरमसाठ लाखोंचे बिल काढले,
मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली,
अवयव तस्करीचा संशय व्यक्त झाला.
“गरजू रुग्णांचा जीव किमतीचा नव्हता, पैसा आणि फार्मास्युटिकल उद्योगासाठी ते फक्त संख्या होते!” — असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात नमूद केले.
🏛️ सर्व आरोपी डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल
न्यायालयाच्या आदेशानुसार, न्यूक्लियस हॉस्पिटलचे डॉक्टर गोपाळ बहुरुपी, डॉक्टर सुधीर बोरकर, डॉक्टर सचिन पांडुळे, डॉक्टर अक्षयदीप झावरे, डॉक्टर मुकुंद तांदळे, तसेच एक तज्ञ लॅब टेक्निशियन व अज्ञात कर्मचारी यांच्यासह शैतान प्रवृत्तीच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
🔥 संदेश नागरिकांसाठी आणि डॉक्टरांसाठी: गरजू रुग्णांचे हक्क हरण करणाऱ्यांना न्याय मिळेल!
कोरोना काळात गरजू रुग्णांचा रक्तशोषण करणारे डॉक्टर, आज न्यायाच्या गळ्यात अडकले आहेत.
“उपर वाले के काठी मे आवाज नही होता, मगर लगती जोर से” — ही धडक नुसती चेतावणी नाही, तर गरजू रुग्णांचा, त्यांच्या कुटुंबांचा आणि नागरिकांचा संताप आहे.