Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
शिर्डी

साईनाथ रुग्णालयात अत्याआधुनिक मशीनरी साई भक्ता कडून देणगी स्वरूपात दान

श्रीमती तारादेवी फाउंडेशन, सरकार ग्रुपचे संचालक आकाश गुप्‍ता, मुंबई यांनी श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालयाकरीता २३ लाख ५० हजार रुपये किमतीचे २ अद्ययावत डायलेसिस मशिन बेडसह देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याबाबत श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगीतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


आज या दोन्‍ही मशीन श्री साईनाथ रुग्‍णालयात बसविण्‍यात आल्‍यानंतर यांची संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व देणगीदार साईभक्‍त आकाश गुप्‍ता यांचे हस्‍ते विधीवत पुजा करण्‍यात आली,

kamlakar

यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, श्री साईनाथ रुग्‍णालयाचे उप वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, साईनाथ रुग्‍णालयाच्‍या सहाय्यक अधिसेविका नजमा सय्यद, बायोमेडीकल विभागाचे इंजिनिअर राजेश वाकडे, तुषार कुटे, प्रणाली कांबळे व स्‍टोअर किपर सुनिल निकम आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button