Letest News
दुसरे लग्न केल्याचा जाब विचारताच पतीकडून पहिल्या पत्नीला मारहाण! गुन्हा दाखल! बलात्कार करून, मुलाने ठोकली धूम! मात्र शिर्डी झाली हकनाक बदनाम साईभक्त महिलांप्रमाणेच आता स्थानिक महिलांच्याही गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची धूम स्टाईल होवू लागल... शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखो रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणात याचिकाकर्त्या कुठलीही सक्तीची कारवाई ... शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ...
Blog

राहाता तालुकाप्रमुख शिवसेनेची बुलंदतोफ़ संजय शिंदे व शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते यांची नियुक्ती!

उत्तर नगर जिल्हा प्रमुख पदी पुन्हा रावसाहेब खेवरे! राहाता तालुकाप्रमुख संजय शिंदे व शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते यांची नियुक्ती!

sai nirman
जाहिरात

शिर्डी( प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा (उत्तर अहमदनगर जिल्हा)
मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच नव्याने जाहीर
करण्यात आल्या आहेत, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख म्हणून रावसाहेब खेवरे यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली तर राहता ( उत्तर) तालुका प्रमुख म्हणून संजय शिंदे व शिर्डी शहर प्रमुख म्हणून सचिन कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशी माहिती पक्षाच्या
मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्यापत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (शिर्डीलोकसभा);
शिर्डी लोकसभा प्रचारप्रमुख
सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर,
अकोले),
राजेंद्र पठारे ( श्रीगोंदा, नेवासा,
राहुरी);
सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे
(कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा),दिलीप साळगट
(संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा समन्वयक

  • नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर,
    नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले,
    राहाता);
    जिल्हा संघटक नाना बावके
    (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे(कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा).
    राहाता तालुका पदाधिकारी :
    उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे; तालुकाप्रमुख
    (उत्तर)- संजय शिंदे; तालुकाप्रमुख (दक्षिण)
  • सोमनाथ गोरे;
    शहरप्रमुख – योगेश सोमवंशी
    ( राहाता);
    विधानसभा संघटक भानुदास
    •कातोरे;
    विधानसभा समन्वयक अमोल खापटे;
    शहर संघटक अमोल गायके (शिर्डी); शहर
    समन्वयक सुनील परदेशी (शिर्डी); शहरप्रमुख
    सचिन कोते (शिर्डी); शहर संघटक –
    गोरक्षनाथ वाकचौरे (राहाता); शहर समन्वयक
  • भागवत लांडगे (राहाता).
    -राहुरी तालुका पदाधिकारी
    उपजिल्हाधिकारी भागवत मुंगसे; तालुकाप्रमुख
  • सचिन म्हसे; शहरप्रमुख – डॉ. संजय म्हसे
    (राहुरी); विधानसभा संघटक बाळासाहेब
    गाडे; विधानसभा समन्वयक प्रशांत शिंदे
    शहर संघटक विजय शिरसाठ (राहरी):
    चव्हाण (देवळाली प्रवरा ).
    नेवासा तालुका पदाधिकारी :
    उपजिल्हाधिकारी हरिभाऊ शेळके,
    तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के; शहरप्रमुख-
    नितीन जगताप; विधानसभा संघटक पंकज
    लामहाते; विधानसभा समन्वयक – गोकुळ लोंढे;
    शहर संघटक मनीष चक्रनारायण; शहर
    समन्वयक नारायण लष्करे.
    श्रीरामपूर तालुका पदाधिकारी :
    उपजिल्हाधिकारी सचिन बडधे; तालुकाप्रमुख
    (दक्षिण) – राधाकिसन बोरकर; तालुकाप्रमुख
    (उत्तर) लखन भगत; शहरप्रमुख रमेश
    घुले विधानसभा संघटक – संजय छल्लारे;
    शहर संघटक अतुल शेटे; शहर समन्वयक
  • सुधीर वायखिंडे; विधानसभा समन्वयक –
    एकनाथ गुलदगड.
    संगमनेर तालुका पदाधिकारी :
    उपजिल्हाधिकारी अशोक सातपुते;
    तालुकाप्रमुख संजय फड (पठार), शहरप्रमुख
  • अप्पाशेठ केसेकर; विधानसभा संघटक –
    गुलाबराजे भोसले (पठार); विधानसभा
    संघटक कैलास वाकचौरे; शहर संघटक –
    रवींद्र ऊर्फ पप्पू कानकाटे; शहर समन्वयक –
    प्रसाद पवार.
    कोपरगाव तालुका पदाधिकारी :
    उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे; तालुकाप्रमुख
  • बाळासाहेब राहाणे; शहरप्रमुख सनी वाघ,
    विधानसभा संघटक अस्लम शेख; विधानसभा
    समन्वयक शिवाजी ठाकरे; शहर संघटक –
    कलविंदर दांडियाल; शहर समन्वयक –
    कालूअप्पा आव्हाड; उपजिल्हाप्रमुख (शहर)
  • कैलास जाधव.
    अकोले तालुका पदाधिकारी :
    उपजिल्हाप्रमुख महेश नवले ( आदिवासी
    विभाग), रामा तिकांडे; तालुकाप्रमुख मच्छिंद्र
    धमाळ. संतोष मतडक (आदिवासी विभाग):

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button