Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
खेळराजकीय

शिर्डी नगरपरिषद – उमेदवारांची भव्य नगरसेवक पदाची यादी व  नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल यादी 

🌺 प्रभाग क्रमांक 1 🌺

sai nirman
जाहिरात

पुरुष उमेदवार

🌼 निलेश मुकुंदराव कोते (अजित दादा गट)

DN SPORTS

🌼 प्रतीक राजेंद्र शेळके (४)

🌼 गणेश सिद्धेश्वर वाकचौरे (लोकक्रांती सेना पक्ष)

🌼 उत्तम एकनाथ त्रिभुवन

महिला उमेदवार

🌸 सौ. अनिता सुरेश आरणे

kamlakar

🌸 सौ. सुनीता मंगेश त्रिभुवन (भाजप)


🌺 प्रभाग क्रमांक 2 🌺

पुरुष उमेदवार

🌼 सुजित ज्ञानदेव गोंदकर (भाजप)

🌼 सतिश गोविंदराव गोंदकर (२)

🌼 तुषार विलास गोंदकर

🌼 अमृत भाऊसाहेब गायके (काँग्रेस) (२)

🌼 सचिन सोपान गोंदकर

🌼 गणेश यमाजी मिसाळ

महिला उमेदवार

🌸 सौ. सुनीता वसंत गोंदकर (शिवसेना शिंदे गट)

🌸 सौ. शारदा महेंद्र गोंदकर

🌸 सौ. शुभांगी चेतन कोते (लोकक्रांती सेना पक्ष)

🌸 सौ. उषा सोपान गोंदकर

🌸 सौ. सोनाली अनिल मलदोडे


🌺 प्रभाग क्रमांक 3 🌺

पुरुष उमेदवार

🌼 बापू ठाकरे (शिवसेना शिंदे गट)

🌼 सुयोग युवराज सावकारे (शिवसेना उबाठा)

🌼 सुरेश काळू आरणे

🌼 विश्वजित संतोष वाघ

🌼 अजिंक्या संतोष वाघ

🌼 कैलास हिरामण आरणे

🌼 संदीप विलास शेजवळ (काँग्रेस)

🌼 दीपक भानुदास भांड (लोकक्रांती सेना पक्ष)

🌼 सोन्याबापू शंकर शेलार

महिला उमेदवार

🌸 सौ. आशाबाई कमलाकर कोते (शिवसेना शिंदे गट)

🌸 कोमल संग्राम बनसोडे (शिवसेना उबाठा)

🌸 सौ. शीतल गणेश गोंदकर


🌺 प्रभाग क्रमांक 4 🌺

पुरुष उमेदवार

🌼 नितीन उत्तमराव कोते (भाजप)

🌼 अमित कैलासराव शेळके

🌼 सोमनाथ विष्णू कोते

🌼 संपत भाऊसाहेब जाधव

🌼 विनोद बाळासाहेब गोंदकर

🌼 सचिन उत्तमराव काटकर

🌼 संपत कारभारी काटकर

महिला उमेदवार

🌸 सौ. गायत्री राजेंद्र बर्डे (भाजप)

🌸 सौ. सुनीता राजू बर्डे (काँग्रेस)

🌸 सौ. वैशाली मोहन निकम


🌺 प्रभाग क्रमांक 5 🌺

पुरुष उमेदवार

🌼 अभय दत्तात्रय शेळके (भाजप)

🌼 संदीप गणेश तारडे (काँग्रेस)

🌼 घनश्याम प्रेम सोनेजी

🌼 महेश कृष्णा साना

महिला उमेदवार

🌸 विद्या श्याम जाधव (भाजप)

🌸 सौ. मनिषा संदीप भडांगे (काँग्रेस)

🌸 सौ. शीतल रवींद्र त्रिभुवन (शिवसेना उबाठा) (२)

🌸 मीरा कृष्णा साना (लोकक्रांती सेना पक्ष)

🌸 सौ. सोनाली बाबासाहेब दिवे


🌺 प्रभाग क्रमांक 6 🌺

पुरुष उमेदवार

🌼 सचिन सीताराम गायकवाड (भाजप)

🌼 सूरज बाळासाहेब गायकवाड (काँग्रेस)

🌼 ताराचंद नाना शेजवळ (लोकक्रांती सेना पक्ष)

🌼 सतिश मोगल गायकवाड (२)

🌼 किरण भानुदास बोरुडे

🌼 अशोक बबन गुंजाळ

🌼 साहिल नानासाहेब शेजवळ

महिला उमेदवार

🌸 सौ. कोमल किरण बोऱ्हाडे (भाजप)

🌸 कोमल संग्राम बनसोडे (शिवसेना उबाठा)

🌸 सौ. माधुरी अविनाश शेजवळ (काँग्रेस)

🌸 सौ. नम्रता मनोज जाधव (लोकक्रांती सेना पक्ष)

🌸 सौ. पौर्णिमा उमेश शेजवळ

🌸 सौ. वर्षा विशाल कोते

🌸 निकिता बाजीराव बोरुडे


🌺 प्रभाग क्रमांक 7 🌺

पुरुष उमेदवार

🌼 योगेश बबनराव गोंदकर (भाजप)

🌼 विजय सोपानराव जगताप

🌼 अमित कैलासराव शेळके

🌼 प्रकाश मच्छिंद्र गोंदकर

🌼 ऋतुराज रमेश गोंदकर

महिला उमेदवार

🌸 सौ. अनिताताई विजयराव जगताप (शिवसेना शिंदे गट)

🌸 सौ. ताराबाई सिद्धेश्वर वाकचौरे (लोकक्रांती सेना पक्ष)

🌸 सौ. रश्मी रमेश कोते

🌸 सौ. सरिता गणेश सोनवणव


🌺 प्रभाग क्रमांक 8 🌺

पुरुष

🌼 रवींद्र पांडुरंग गोंदकर (भाजप)

🌼 साईराज रमेश कोते

🌼 मेहमूद दिलदार सय्यद

🌼 अनिल रमेश कोते

🌼 सुनील रमेश कोते

🌼 भारत छगनराव शिंदे

🌼 सुलेमान शौकतअली सय्यद

🌼 गौरव राजेंद्र जाधव

महिला

🌸 सौ. मनीषा शिवाजी गोंदकर (भाजप)

🌸 सौ. छाया पोपट शिंदे

🌸 सौ. रश्मी रमेश कोते

🌸 सौ. गीता सोमनाथ कावळे

🌸 अमीना दिलदार सय्यद


🌺 प्रभाग क्रमांक 9 🌺

पुरुष

🌼 दीपक रमेश गोंदकर (राष्ट्रवादी अजितदादा गट)

🌼 विराट बाबू पुरोहित (लोकक्रांती सेना पक्ष)

🌼 राजू सादिक शेख (वंचित बहुजन आघाडी) (२)

🌼 अभिषेक सुरेश शेळके

🌼 रफिक युनुस शेख

महिला

🌸 सौ. अलका वाल्मीक गोतीस (राष्ट्रवादी अजितदादा गट)

🌸 सौ. शोभा राजेंद्र निकम (लोकक्रांती सेना पक्ष)


🌺 प्रभाग क्रमांक 10 🌺

पुरुष

🌼 नितीन पाराजी कोते (भाजप)

🌼 दत्तात्रय शिवाजीराव कोते

🌼 सौरभ विठ्ठल हाडवळे (काँग्रेस)

🌼 रोहित मनोहर सोलंकी (लोकक्रांती सेना पक्ष)

🌼 राहुल रवींद्र ठोंबरे (वंचित बहुजन आघाडी)

🌼 प्रदीप बापूसाहेब कोते

🌼 प्रभाकर धोंडीराम गीते

🌼 अशोक भगवान उगले

🌼 गणेश मधुकर साळवे

महिला

🌸 सौ. वैशाली दत्तात्रय कोते (भाजप)

🌸 सौ. सुरेखा दत्तात्रय कोते

🌸 सौ. संगीता साईनाथ बनकर

🌸 सौ. लता बापूसाहेब कोते

🌸 सौ. सोनाली प्रशांत कवडे (लोकक्रांती सेना पक्ष)


🌺 प्रभाग क्रमांक 11 🌺

पुरुष

🌼 अरविंद सुखदेव कोते (भाजप)

🌼 संभाजी नानासाहेब चौगुले (काँग्रेस) (२)

🌼 प्रशांत भागवत कोते

🌼 अंबादास गंगाधर आसने

🌼 दत्तात्रय अंबादास आसने

महिला

🌸 सौ. छाया सुधीर शिंदे (भाजप)

🌸 सौ. प्रतीक्षा किरण कोते (भाजप)

🌸 सौ. आरती संभाजी चौगुले (काँग्रेस) (२)

🌸 सौ. वृषाली राहुल गोंदकर (शिवसेना शिंदे गट) (३)

🌸 सौ. सोनाली प्रशांत कोते

🌸 सौ. अर्चना भागवत कोते

🌸 सौ. लक्ष्मी दत्तात्रय आसने

🌸 सौ. शोभा दिलीप कोते

🌸 सौ. सुरेखा दत्तात्रय कोते

🌸 सौ. रुपाली किरण वाघे

शिर्डी नगरपरिषद – उमेदवारांची भव्य यादी जाहीर 🌸

📢 शिर्डी नगरपरिषदेत निवडणूक रणधुमाळी शिगेला!
आज सर्व ११ प्रभागांतील उमेदवारांची भव्य व सजलेली यादी जाहीर झाली असून, प्रत्येक प्रभागात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

🌺 प्रभाग 1 ते 11 पर्यंत
भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे/उबाठा गट), लोकक्रांती सेना, राष्ट्रवादी अजितदादा गट, वंचित बहुजन आघाडी असे अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांवर विश्वास ठेवत मैदानात उतरवलं आहे.

🌼 शिर्डीत कोते, गोंदकर, शेळके, वाकचौरे, जाधव, साना, शिंदे, आरणे, शेजवळ, भांड, वाघ यांसारख्या पारंपरिक घराण्यांसह
🌸 अनेक तरुण, नवे चेहरेही ताकदीने उभे राहत आहेत.

🎤 या निवडणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग —
प्रत्येक प्रभागात महिला उमेदवारांची भक्कम उपस्थिती, शिर्डी राजकारणाला नवीन दिशा देणार हे निश्चित!

🌟 शिर्डीकरांचा कल कोणाकडे?
अनेक गट, अनेक चेहरे… पण निर्णय मात्र शिर्डीच्या सजग मतदारांचा!

🗳️ शिर्डी नगरपरिषद निवडणूक – रंगात आलेली!
लवकरच अंतिम सामना, अंतिम निकाल…
साईनगरीची राजकीय हवा आणखी तापणार आहे!

शिर्डीत नगराध्यक्ष पदासाठी तगडी स्पर्धा!
एकूण १० उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली असून, महिलांचे वर्चस्व यंदा स्पष्ट दिसत आहे.

🌸 अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार:
1️⃣ सौ. जयश्री विष्णुपंत थोरात (भाजप)
2️⃣ सौ. भाग्यश्री सुयोग सावकारे (शिवसेना उबाठा) (२)
3️⃣ सौ. माधुरी अविनाश शेजवळ (काँग्रेस)
4️⃣ सौ. अनिता सुरेश आरणे (अपक्ष)
5️⃣ कल्याणी विठ्ठल आरणे (लोकक्रांती सेना पक्ष)
6️⃣ सौ. सुनीता भाऊसाहेब झरेकर
7️⃣ सौ. मनिषा नितीन झरेकर
8️⃣ सौ. सायली दिगंबर मोरे
9️⃣ सौ. मेघना ज्ञानेश्वर खंडीझोड
🔟 सौ. संजीवनी कृष्णकांत बांगर

🎤 शिर्डीत सत्तेची बाजू कोणाकडे?
भाजप, काँग्रेस, शिवसेना, लोकक्रांती सेना आणि अपक्ष अशा विविध गटांची मैदानात धडक.
यंदा महिलाच मैदानात आघाडीवर – शिर्डीतील राजकारणाला मिळणार नवीन दिशा!

🗳️ शिर्डी नगरपरिषद 2025 – अंतिम लढत रंगणार!
निर्णय — शिर्डीच्या जागरूक मतदारांचा!

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button