Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगर

शेगाव शिर्डी एस टी बसचा अपघात तिघांची प्रकृती गंभीर

शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या एस टी बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा अपघात झालाय. नांदुरा-मलकापूर दरम्यान तांदुळवाडी जवळ या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रथमिक माहितीनुसार या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर बस घसरून पलटी झाल्याच्या प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर अपघातातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button