Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
क्राईमशिर्डी

शिर्डीत शालेय विद्यार्थीनीची राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या!

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

शिर्डीत शालेय विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शिर्डीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
शिर्डी शहरात श्रीरामनगर या उपनगरात राहत असलेल्या दहावीच्या परिक्षेचा पेपर देऊन आल्यावर मुस्कान रशिद कुरेशी या मुलीने घराचा दरवाजा बंद करून ओढणीच्या सहाय्याने फॅनला लटकून ५ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

DN SPORTS

kamlakar


या घटनेची खबर मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कांयदे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.


मयत मुलीचे राहता ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले . या शालेय विद्यार्थीनीने इतका टोकाचा निर्णय का घेतला! हे समजु शकले नाही. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कांयदे हे करीत आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button