Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
राजकीय

शिर्डी विधानसभा सकल मातंग समाजच्या वतीने राधाकृष्ण विखे यांचा सत्कार

शिर्डी विधानसभा सकल मातंग समाजच्या वतीने
राधाकृष्ण विखे यांचा सत्कार मातंग समाजाच्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या प्रमुख मागण्या पैकी समाजातील होतकरू विद्यार्थी मुलांचा स्तर उंचावण्यासाठी महत्वाचा बार्टी संस्थे प्रमाणे आर्टी संस्थेची स्थापना
आद्यगुरू उस्ताद लहुजी साळवे यांच्या समाधी स्थळाच्या विकास आराखड्याचा कामाचे भूमिपूजन तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर , मुंबई येथील निवासस्थानी भव्य स्मारक उभारणीसाठी 306 कोटी रुपयाच्या निधीस मंजुरी दिल्याने संपूर्ण मातंग समाजात आनंदाचे वातावरण आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


त्याच अनुषंगाने शिर्डी विधानसभेतील सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे महसूल व पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विशेष प्रतिमा हार व शॉल घालून सर्व समाजच्या वतीने सत्कार करून आभार मानण्यात आले.

यावेळी राजेंद्र त्रिभुवन अरुण बोरुडे जालिंदर आरने, मा. उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन मा. उपनगराध्यक्ष काळुराम बोरुडे निलेश आरने उमेश आरने राहुल पगारे काशिनाथ कांबळे संतोष पगारे कैलास पगारे योगेश चंदनशिव किशोर पगारे संदीप आरने विकास पगारे
किशोर कांबळे योगेश पगारे सचिन पगारे दिलीप जोगदंड आदी समाज बांधव उपस्तिथ होते

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button