Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरक्राईम

ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान मोदींचा मोठा इशारा

ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (8 मे) एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सरकारी विभागांना आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

लोकांमध्ये भीती पसरू नये, यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दीर्घ काळासाठी तयारी ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याशिवाय, आवश्यक वस्तूंच्या किंमतीवर बारीक लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी सरकारी विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढू नयेत, यावर लक्ष ठेवा. लोकांनी गरजेपेक्षा जास्त खरेदी करू नये, यासाठी जनजागृती करा. ‘खोट्या बातम्या’ पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button