Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
Blog

सकल मराठा समाज व इतर समाज बांधवांच्या वतीने श्रीरामपुरात हजारोंच्या संख्येने काढण्यात आला कॅण्डल मार्च!

श्रीरामपूर( प्रतिनिधी) मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाकरिता सुरू केलेल्या आमरण उपोषण, पाठिंबा देण्या करिता. श्रीरामपूर सकाल मराठा समाजाच्या वतीने हजारो मराठा समाज बांधवांनी, सहकुटुंब कँडल मार्च काढला. रेल्वे स्थानक येथील हनुमान मंदिर या ठिकाणाहून, सायंकाळी कँडल मार्चची सुरवात करण्यात आली. यावेळी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी,विविध समाजाच्या वतीने मशाल पूजन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

या आंदोलनाचे विशेष म्हणजे, लहान मुलींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून. अतिशय शांततेत निघालेल्या या कँडल मार्चमध्ये हजारो मराठा समाज बांधवासह, दलित ,मुस्लिम,जैन, या सह इतर समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदवून. मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा दर्शविला, हजारोंच्या संख्येने निघालेल्या कँडल मार्चची सांगता. महात्मा गांधी चौकात मराठा युवतीच्या भाषणाने झाली.

यावेळी आंदोलनाची पुढची दिशा ठरवत. उद्या २ नोव्हेंबर २०२३ पासून महात्मा गांधी चौकात, सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती, श्रीरामपूर सकाल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button