Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
क्राईम

मेधा पाटकरांना कोर्टाचा दणका! सुनावली पाच महिन्याची तुरुंगवारी !!

मेधा पाटकर यांच्याविरोधात कोर्टान निकाल दिला असून वी के सक्सेना मानहानी खटल्यात पाटकर यांना पाच महिन्याचा तुंरुगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, यासह कोर्टाने वी के सक्सेना यांना दहा लाखांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.साधारण २३ वर्ष जुने प्रकरणात मेधा पाटकर यांना आता शिक्षा झाली. २००२ साली नर्मदा बचाओ आंदोलनात वी के सक्सेना आणि मेधा पाटकर वाद समोर आला होता. मेधा पाटकर यांनी वी के सक्सेना यांच्याबद्दल अपमानजनक शब्द आणि आरोप केले आहेत असा दावा करत वी के सक्सेना यांनी पाटकरांविरोधाच मानहानीचा दावा ठोकला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button