Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिर्डी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार अंबादास दादा दानवे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने आमदार अंबादास दानवे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून साईबाबांची प्रतिमा व प्रसाद देऊन सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी शिवसेनेची ‘बुलंद तोफ’ आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिर्डी शहरप्रमुख नानक सावंत्रे, मनोज जाधव यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अंबादास दानवे यांच्या शिर्डी दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button