राजकीय
कार्यसम्राट निलेश लंके नगर दक्षिणेचे खासदार…चक्क निकलाआधी श्रीगोंद्यात बॅनरबाजी

श्रीगोंदा शहरातील शनि चौक येथे निलेश लंके यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर त्यांच्या पुढील भावी वाटचालीस – हार्दिक शुभेच्छा देणाऱ्या संदेश देण्यात आला आहे या बॅनरची तालुक्याभर जोरदार चर्चा होत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत झाली खरा सामना हा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यामध्ये होता. गेले महिनाभर जोरदार प्रचार सुरू होता त्यामुळे या मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. निलेश लंके यांना मफलीस ग्रुप तर्फे पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जाहिरात
DN SPORTS