Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
राजकीयशिर्डी

रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रच्या वतीने पत्रकार राजाभाऊ दुनबळे यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

मुंबई – रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या न्यूज चॅनेलच्या वतीने पत्रकार राजा भाऊ दुनबळे यांना पत्रकारितेत 🌹महाराष्ट्र रत्न🌹 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या गौरवमानामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

राजा भाऊ दुनबळे गेल्या ३५ वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये तसेच माध्यम चॅनल्सद्वारे वंचित घटकांसाठी न्याय देण्याचे काम करत आहेत. अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून केले आहे, तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत.

त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने त्यांना पत्रकारितेत महाराष्ट्र रत्न म्हणून गौरवले. यासाठी सर्व समूहाचे आणि नागरिकांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.दैनिक साईदर्शनकडून पत्रकार राजा भाऊ दुनबळे यांना हार्दिक शुभेच्छा

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button