Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
अ.नगरराजकीय

१९९४ बॅचचा सुवर्णप्रवास : ३२ वर्षांची गौरवशाली सेवा-३३ व्या सेवावर्षात अभिमानाने पदार्पण

(विशेष प्रतिनिधी)
कर्तव्य, शिस्त, शौर्य आणि सेवाभाव यांचा जिवंत वस्तुपाठ म्हणजे १९९४ बॅच. या बॅचमधील पोलीस सेवेतील जिवलग सहकारी मित्रांनी खडतर परिस्थितीत, अनेक आव्हानांना सामोरे जात ३२ वर्षांची गौरवशाली पोलीस सेवा यशस्वीरीत्या पूर्ण करून आज ३३ व्या सेवावर्षात पदार्पण केले आहे. हा क्षण केवळ व्यक्तीगत अभिमानाचा नसून संपूर्ण पोलीस दलासाठी गौरवाचा आहे.
रात्र असो वा दिवस, ऊन असो वा मुसळधार पाऊस—

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


स्वतःच्या कुटुंबापेक्षा आधी समाजाचे रक्षण हेच ध्येय उराशी बाळगून या सर्व अधिकाऱ्यांनी सेवा बजावली. गणवेशातील शिस्त, मनातील प्रामाणिकपणा आणि कर्तव्यातील निर्भीडपणा याच बळावर त्यांनी पोलीस सेवेचा खरा अर्थ प्रत्यक्ष जगून दाखवला.
काट्यावरून चालताना कधीही थांबायचे नाही,
अडचणींशी झुंज देताना डगमगायचे नाही,
कर्तव्य हाच धर्म मानून कायद्याचे रक्षण आणि जनतेचा विश्वास जपणे—हीच १९९४ बॅचची खरी ओळख राहिली आहे.

या सर्व सहकाऱ्यांच्या पुढील आयुष्याबाबत एकच सदिच्छा—
ते आरोग्यदायी, सुखसमृद्ध आणि समाधानकारक असावे.
सेवेतील अनुभव त्यांच्या आयुष्याला नवा प्रकाश देवो.
माता तुळजाभवानीच्या चरणी हीच नम्र प्रार्थना की आपणा सर्वांना दीर्घायुष्य, सन्मान आणि शांतता लाभो.
🌹 १९९४ बॅचमधील गौरवशाली सहकारी 🌹


गणेश लकारे
संजय बेरड
दीपक गाडीलकर
आसिफ शेख
अनिलजी पाटोळे
योगेश गोसावी
गणेश डहाळे
रईस सय्यद
श्रीपादसिंह ठाकूर
महेंद्र शिरसाठ
रेवण दहिफळे
नितीन गायकवाड
बाबा गरड
गणेश आरणे
संजय डाळिंबकर
प्रभाकर शिरसाठ
सखाराम मोटे
शकील शेख (बॉक्सर)
पालवे
राजू गोरे
खंडू लाळगे
लक्ष्मण धनवडे
गोपी गोर्डे (फक्त शाकाहारी)
हिंगडे दत्तात्रेय
शकील लतिफ सय्यद (फेगडा)
संदीप आघाडे
सोपान रोकडे
प्रकाश बारवकर
संतोष बनकर
मच्छिंद्र अडकिते
तनवीर शेख
गोरख विधाते
राजेंद्र भाऊ डोळस
नंदू सुपेकर
बबन मखरे
अजय नारायण नगरे
शनिधरजी त्रिंबके
कवडे अण्णा
नागरगोजे गणेश
विजय वाघसकर
किशोर तोडमल
कैलास देशमुख
राजेंद्र डोंगरे
इनामदार रियाज
सुरेश पवार
रियाज पटेल
दिलीप बुगे
शिवाजी कदम
संदिपान गायकवाड
रिजवान शेख
🚔🌹 १९९४ बॅचला सलाम!
कर्तव्याला वंदन…
आणि मैत्रीला शतशः अभिवादन! 🌹🚔

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button