Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
शिर्डी

शिर्डीवरुन जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात

शिर्डी, शेगाव येथून देवदर्शन करून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अपघाताची घटना २६ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील आंबेटाकळी ते बोरी अडगाव रस्त्यावर झाला असून यात देवराव रावजी भंडारकर (वय ५५) हे जागीच ठार झाले,

kamlakar

तर ६ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (२४ मे) रोजी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील

देवराव रावजी भंडारकर, सौ कांता देवराव भंडारकर, जयश्री राऊत, रोशन कुंबलवार, सौ चेतना रोशन कुंबळवार, मुलगी कु समृध्दी कुंबालवार, वाहन चालक म्हणून जयदेव नामदेव नाकाडे हे कुरखेडा येथील लोकेश लांजेवार यांच्या एम एच ३३ एसी २३६६ या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने शिर्डी, शेगाव आदी देवस्थानात देवदर्शन घेण्यासाठी निघाले होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button