शिर्डी :
कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की आमची आजी व श्री ज्ञानेश्वर (आबा) गंगाधर गोंदकर यांच्या सासुबाई कै. गं. भा. द्रोपदाबाई निवृत्ती शिंदे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिर्डी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दिनांक २० ऑक्टोबर २०२५, रोजी सकाळी १०.०० वाजता शिर्डी आमरधाम येथे पार पडणार आहे.
त्यांच्या पश्चात मुली, जावई, नातवंडे व संपूर्ण परिवार असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल परिवार :
सौ. पुष्पा सोपान निर्मळ – मुलगी
ग. भा. गयाबाई गणपतराव गोंदकर – मुलगी
सौ. प्रयागाबाई ज्ञानेश्वर गोंदकर – मुलगी
सौ. आशाबाई दादासाहेब चौधरी – मुलगी
संतोष सोपान निर्मळ – नातू
सुयोग गणपतराव गोंदकर – नातू
विजय ज्ञानेश्वर गोंदकर – नातू
अविनाश ज्ञानेश्वर गोंदकर – नातू
रविकुमार दादासाहेब चौधरी – नातू
सोमनाथ दादासाहेब चौधरी – नातू
समस्त शिंदे, निर्मळ, गोंदकर, चौधरी परिवार शोकाकुल आहे.
🕊️ त्यांच्या आत्म्यास साईचरणी सद्गती लाभो, हीच श्री साईनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🙏
दैनिक साई दर्शन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌼
