राजकीय
-
अर्ज छाननी — भाजपाचा उमेदवार डॉ. गाडेकर यांच्यावर निर्णयाची शक्यतातक्रारदारांनी दाखल केलेल्या आक्षेपामुळे वातावरण तापलं!
राहाता नगरपरिषद निवडणूक २०२५ आज निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.अर्ज छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होताच भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. स्वाधिन गाडेकर…
Read More » -
कट्टर विरोधकांनी साधली जवळीक; कमलाकर कोते यांच्या धर्मपत्नींना उमेदवारी देऊन सन्मान**
त्याग, सेवा आणि जनतेशी जिवलग नाळ कट्टर विरोधकांना जोडणारी आशाताई कोते यांच्या जीवनातील संघर्षकथा** शिर्डीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी एक…
Read More » -
सावळीविहीर–कोपरगाव परिसरात आनंदोत्सव – घोडेराव व कोपरे परिवारात दारिका–दारकाचा दैदिप्यमान मंगल परिणय
हिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर खुर्द या ग्रामस्थानाला यंदा विशिष्ट मंगलमय वातावरण लाभले आहे. घोडेराव व खरात यांच्या आदरणीय परिवारातील सुसंस्कृत व…
Read More » -
शिर्डीचा अभिमान! कु. चैत्राली सिनगरची राज्यस्तरीय Inspire MANAK गोंदिया प्रदर्शनासाठी निवड – विज्ञानविश्वात साईनगरीची जोरदार दणका!
शिर्डी :श्री साईबाबा संस्थानच्या इंग्लिश मीडियम स्कूलला अभिमानाने उजळवणारी कामगिरी करत आठवीत शिकणारी कु. चैत्राली विलास सिनगर हिने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विश्वात…
Read More » -
नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करूनही साधेपणाचा वारसा कायम-आठवडे बाजारात जयश्री ताईंची उपस्थिती ठरली चर्चेचा विषय!
शिर्डी |राजकारणात पदे, सत्ता, प्राबल्य, मोठा ताफा… या सगळ्यांपासून दूर राहून साधी, सोज्वळ आणि सामान्य लोकांमध्ये मिसळणारी अशी प्रतिमा जपणाऱ्या…
Read More » -
ब्रेकिंग न्यूज | राहाता नगरपरिषदेच्या राजकारणात भूकंप! भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थेट अडचणीत!
राहाता नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये आज सर्वात मोठा स्फोटक आरोप समोर आला आहे. भाजपाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. स्वाधिन…
Read More » -
शिर्डी नगरपरिषद – उमेदवारांची भव्य नगरसेवक पदाची यादी व नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल यादी
🌺 प्रभाग क्रमांक 1 🌺 पुरुष उमेदवार 🌼 निलेश मुकुंदराव कोते (अजित दादा गट) 🌼 प्रतीक राजेंद्र शेळके (४) 🌼…
Read More » -
शिर्डीत स्फोट! पत्रकार राजेंद्र भुजबळ यांचे घणाघाती वक्तव्य – राजकारणात त्सुनामी!
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीतपत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी केलेला निर्भीड हल्लाराजकारण्यांच्या अंगावर आगीचा पारा चढवणारा ठरला आहे! शब्द नव्हेत…हे थेट आरोपांचे…
Read More » -
फायरब्रँड मीराताईंचा दमदार आगाज! प्रभाग 5(ब) मधून लोक क्रांती सेनेची अधिकृत उमेदवारी दाखल
राहाता शहरातील प्रभाग 5(ब) मध्ये राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. जेष्ठ नेते बापूजी पुरोहित व युवक नेते वीराट पुरोहित यांच्या…
Read More » -
शिर्डीत राजकीय भूचाल : “स्वच्छ प्रतिमेच्या स्थानिकांना डावलले, चांडाल चौकडीने काने भरली”— अॅड. अनिल शेजवळ यांचा संतप्त सवाल**
शिर्डी – शहरातील ज्येष्ठ नेते, मूळ रहिवाशी घराण्याचे प्रतिनिधी आणि न्यायविधी तज्ञ अॅड. अनिल शेजवळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या थेट…
Read More »