क्राईम
-
पाणीपुरवठा बंदीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानकडून तक्रार”न्याय न मिळाल्यास धर्मांतराचा विचार – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानची चेतावणी”
हेडिंग १ – शिर्डी नगरपालिकेवर निषेधशिर्डी – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील मागासवर्गीय नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शिर्डी नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी…
Read More » -
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांचा दांड्या फिरला-संजय काळे यांनी ह्या आरोपीनविरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला”
शिर्डी, जि. अहिल्यानगर (दि. १७ ऑक्टोबर) —श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विद्युत विभागात तब्बल ₹७७,१३,९२३ रुपयांचा विज साहित्य अपहार झाल्याचा मोठा…
Read More » -
शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक
मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. देशभरातून लाखो महिला-पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी व्यापक बंदोबस्त ठेवला होता.आधीच…
Read More » -
रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
अनेक वर्षांच्या तुरुंगवासानंतर दिलासा; घटनाही रखडल्याने न्यायालयाने दिला निर्णय — वकिलांच्या युक्तिवादाला यश अहमदनगर / नवी दिल्ली (प्रतिनिधी):गाजलेल्या रेखा जरे…
Read More » -
पार्किंगमध्ये गांज्याचे झाडे-नगरपरिषदेच्या जवानांची धडाकेबाज कारवाई
शिर्डी (अहमदनगर) — शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री साईबाबा संस्थानच्या पार्किंगमध्ये काही असामाजिक घटकांनी मोठ्या प्रमाणावर गांज्याची झाडे लावल्याची माहिती स्थानिक…
Read More » -
श्रीरामपुरात अवैध नशेच्या इंजेक्शनवर धाड – ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त! शिर्डी कनेक्शनचा उलगडा कधी करणार ?
अहिल्यानगर –अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन व बॉटल्या विकणाऱ्या औषध विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत तब्बल ₹31,370…
Read More » -
कत्तलीसाठी आणलेल्या १४ गोवंशीय जनावरांची सुटका व ८०० किलो गोमांस जप्त! शिर्डीतही कडक कारवाईची मागणी
अहिल्यानगर –मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर धडक कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेने १४…
Read More » -
शिर्डीच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित गलांडे साहेबांची कामगीरी भारी ! काही अप्रित घडण्याआधीच संशइ आरोपी गोविंदा लोकचंदाणी यास धरी !!
शिर्डी (प्रतिनिधी) :दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास शिर्डी पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाने शहरातील कनकुरी रोड परिसरात…
Read More » -
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच अवैध धंदे! राहाता शहरात बिंगो-मटका राज उघड्यावर !कारवाईची मागणी — नागरिकांचा संताप
राहाता शहरात कायद्याचा धाक संपला आहे का?हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात धुमसत आहे. कारण शहराच्या छत्रपती संकुल परिसरात, नगर–मनमाड…
Read More »