Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
राजकीयशिर्डी

भाजपला मोठा झटका-अमित शेळके यांचा विजय-सतीश गोंदकर विजयी- नितीन कोते यांचा दणदणीत विजय

प्रभाग क्रमांक 7 (ब) मध्ये अमित शेळके यांचा विजय; 152 मतांची आघाडी
दरम्यान, प्रभाग क्रमांक 7 (ब) मधून अमित शेळके यांनी 152 मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. चुरशीच्या लढतीत शेळके यांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक मात करत आपली पकड मजबूत केली आहे. या निकालानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मात्र प्रशासनाने कोणताही जल्लोष न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ब्रेकिंग : प्रभाग क्रमांक 2 मधून सतीश गोंदकर विजयी; सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे
प्रभाग क्रमांक 2 मधून सतीश गोंदकर यांनी विजय संपादन केला असून, या निकालामुळे नगर परिषदेतील सत्तासमीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. सुरुवातीच्या निकालांमधूनच मतदारांचा कल स्पष्ट होत असून, आगामी फेऱ्यांमध्ये आणखी मोठे राजकीय धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग : सुरुवातीच्या निकालांनी राजकीय वातावरण तापले; पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष
शिर्डी नगर परिषदेच्या मतमोजणीतील या सुरुवातीच्या निकालांनी संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापवले आहे. उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष आता पुढील फेऱ्यांकडे लागले असून, प्रत्येक निकालासोबत सत्ता कोणाच्या हाती जाणार याचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले असून, संपूर्ण यंत्रणा अद्याप हाय अलर्ट मोडवर आहेब्रेकिंग : प्रभाग क्रमांक 4 मध्ये नितीन कोते यांचा दणदणीत विजय; भाजपला मोठा झटका

नगर परिषदेच्या मतमोजणीत सुरुवातीलाच मोठे उलटफेर पाहायला मिळाले असून, प्रभाग क्रमांक 4 मधून नितीन कोते यांनी भाजपचे उमेदवार किरण बोऱ्हाडे यांचा तब्बल 350 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे निवडणुकीच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button