Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरराजकीय

तनवाणी यांनी अचानक माघार घेतल्यानं बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर

तनवाणी यांनी अचानक माघार घेतल्यानं ठाकरेसेनेला धक्का बसला. पण त्यातून सावरत पक्षानं बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. बाळासाहेब थोरात हे छत्रपती संभाजीनगर मध्यचे शहरप्रमुख आहेत. ते माजी नगरसेवकदेखील आहेत. ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेत थोरात यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

निवडणूक अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी असताना मैदान सोडणाऱ्या तनवाणी यांना ठाकरेसेनेनं सर्व पदांमधून मुक्त केलं आहे. तशी माहिती दानवेंनी दिली आहे.२०१४ सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचं किशनचंद तनवाणी यांनी सांगितलं.

‘उद्धव ठाकरे साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती. पण २०१४ची पुनरावृत्ती नको म्हणून मी माघार घेतली. साहेबांना मी तशी विनंती केली आहे,’ असं तनवाणी यांनी सांगितलं.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button