Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरराजकीय

राहाता येथे बकरी ईद उत्साहात साजरी! ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी केले नमाज पठण!

शिर्डी (प्रतिनिधी) इदुल अजहा,बकरी ईद, निमित्ताने राहाता येथील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला.राहाता शहरातील ईदगाह मैदान आज सकाळी आनंदाने आणि भक्तीभावाने भरले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

इदुल अजहा बकरी ईद निमित्ताने येथे मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून नमाज पठण केले. हा पवित्र सण त्याग,प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक मानला जातो,आणि येथील वातावरणातही हाच उत्साह दिसून आला.

बकरी ईद हा सण केवळ धार्मिकच नाही,तर सामाजिक एकतेचे आणि परस्पर प्रेमाचे प्रतीक आहे.शहरातील या उत्सवाने सर्वांना एकत्र आणले आणि समाजात शांती व बंधुभावाचा संदेश पसरवला.


यावेळी मौलाना याहया कासमी, मौलाना रफिक, मौलाना मसूद, मौलाना रेहान, मौलाना अजीम, मौलाना अल्ताफ, हाफिज अकिल, इलियास शाह, हाजी मुन्नाभाई शाह, पत्रकार मुस्ताक शाह, पत्रकार समीर बेग, मुन्ना फिटर,इरफान शेख,सुलेमान शेख,यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button