
निघोज गावात बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा पाऊस चांगला झाला तसेच सर्व धरणं भरल्यामुळे शेतकरी आनंदात आहे.
जाहिरात

DN SPORTS
निघोज गावचे पोलीस पाटील श्री.नानासाहेब गव्हाणे पाटील यांनी मारूती मंदिरासमोर बैल जोडीची विधिवत पूजा करून व श्रीफळ वाढवून पोळा फोडला. यावेळी मा. गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. गोरक्षनाथ मते पाटील , ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब चव्हाण, श्री. भाना भाऊ गाडेकर, श्री. द्रुपदनाथ मते, विष्णुपंत गाडेकर
भाऊसाहेब गाडेकर, प्रवीण गाडेकर, मनोज गाडेकर, सागर ओहोळ, अभिजीत शिंदे , प्रतीक गाडेकर, विशाल गाडेकर, प्रसाद गाडेकर, कार्तिक गाडेकर, नयन गाडेकर, सार्थक गाडेकर, साई गाडेकर, रुद्र गाडेकर उपस्थित होते.