Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरशिर्डी

आओ साई खंडोबा मंदिर  वतीने  श्री म्हाळसापती नागरे यांची  पुण्यतिथी उत्सव तसेच कैलासवासी मनोहर मार्तंड नागरर यांचे पुण्यस्मरण विविध कार्यक्रम पार पडले 

शिर्डी प्रतिनिधी/श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट , आओ साई खंडोबा मंदिर शिर्डीच्या वतीने श्री साई परमभक्त श्री म्हाळसापती चिमणाजी नागरे यांची १०३ वी पुण्यतिथी उत्सव तसेच गुरुवर्य कैलासवासी मनोहर मार्तंड नागरे सर यांचे पुण्यस्मरण विविध कार्यक्रम पार पडले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अभिषेक पूजा म्हाळसापती महाराज मुर्तीची विधिवत पुजा साईनाथ विद्यालयाच्या गरजु गोर गरीब शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मुख्याध्यापक अभिमन्यू डुबल सर रामभाऊ कोते बाळासाहेब कोते ज्ञानदेव उदावंत संतोष बोकण आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडले त्यावेळी बोलताना प्रभाकर कोते म्हणाले की

ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम नामदार राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतात ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असण्याची त्यांनी सांगितले


उत्सव सोहळ्याप्रसंगी सर्व खंडोबा भाविक , श्री साईभक्तांनी व शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित होते यावेळी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष संदीप मनोहर नागरे ,

उपाध्यक्ष अजय नागरे , विश्वस्त दिपक नागरे , निलेश नागरे , अशोक नागरे , आशालता नांगरे श्रीकांत नागरे आदीसह कर्मचारी वृंद व म्हाळसापती चिमणाजी नागरे पूरिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले अध्यक्ष संदीप नागरे यांनी आभार मानले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button