Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
अ.नगरक्राईम

खुन खुनासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पिस्टनसह जेरबंदराहता पोलिसाची कामगिरी

शिर्डी प्रतिनिधी/ खुन खुनासह गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी गोरख अशोक माळी वय २६ राहणार मोरया चिचोरा तालुका नेवासा हा २७जुन रोजी नगर मनमाड रोड राहता परीसरात उभा आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अशी माहिती गुप्त खबरीने राहता पोलीस ठाण्यात देताच पोलीस निरीक्षक सोपान काकड व पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या पथकाने लावलेल्या सापाळ्यात अलगदपणे पकडताच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ७५हजाराची पिस्टन त्याच्या कडून जप्त करण्यात आली आधिक चौकशी केली असता नाव गाव गोरक्ष माळी असे सांगितले \

त्या बाबत बारकाईने तपास केला असता त्याच्या वर सोनई एम आय डी सी नगर पोलीस ठाण्यात जवळपास पाच खुन खुनासह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले असून त्याने पिस्टन कुठे खरेदी केली तो कशासाठी राहता येथे आला होता त्याच्या बरोबर आणखी कोणी होते

कोणाला मारण्यासाठी तर आला नसेल तर नाही ना या संगळ्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान काकड पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी विशाल पंडोरे प्रभाकर शिरसाठ मच्छिंद्र शिरसाठ विनोद गंभिरे संभाजी शिंदे यांनी या कारवाई भाग घेतला पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून शिर्डी उपविभागीय कार्यश्रेत्रात गुन्हेगाराच्या विरोधात कठोर कारवाई यापुढील काळात देखील सुरू राहील असे डि वाय एस पी शिरिष वमणे यांनी सांगितले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button