Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
शिर्डी

शिर्डीच्या दोन्हीं पोलिस निरीक्षकांची बदली
शिर्डी पोलिस स्टेशनचे पदभार कुंभार यांच्याकडे

शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील याची अकोले येथे बदली
शिर्डी पोलीस निरीक्षक पदी रामकृष्ण कुंभार
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहर पोलीस ठाण्यात व वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून गुलाबराव पाटील याची कारकीर्द नेहमीच शिर्डी ग्रामस्थांच्या हिताची राहीली आतिशय शांत योग्य तो निर्णय व सहसा कोणाला त्रास होणार नाही व सामोपचाराने प्रकरण कसे मिटेल हि भुमिका त्यांनी आपल्या कारकिर्दीत ठेवल्यामुळे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे वाहतूक शाखेच्या माध्यमातून काम करताना साईभक्त हितासाठी नेहमीच अवैध प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनावर दंडात्मक कारवाई देखील त्यांनी केली आहे दंडात्मक कारवाई हे ध्येय न ठेवता वेळोवेळी समाज प्रबोधन करुन देखील वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केलेले आहे कमी मनुष्यबळाचा अभाव असताना वाहतूक शाखेने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे काम शिर्डी शहरात झाले आहे काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ याचा पदभार सोपानराव शिरसाट यानी घेतला होता चार महिन्यात त्याची बदली नाशिक ग्रामीण भागात झाली असून त्याच्या जागेवर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे शिर्डी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार घेणार आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button