Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
राजकीयशिर्डी

शिर्डी येथे साई संस्थांनच्या वतीने सर्व क्रीडा प्रेमी कर्मचाऱ्यांसाठी सात ते नऊ मार्च दरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!

शिर्डी ( प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या सर्व क्रीडा प्रेमी कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत.

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या सर्व क्रीडा प्रेमी कर्मचारी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 ते रविवार 9 मार्च 2025 या कालावधीमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाला प्रथम पारितोषक श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्याकडून एकतीस हजार रुपये देण्यात येणार आहे. तर द्वितीय पारितोषक रुपये 21000 हे सौ योगिताताई अभयराजे शेळके यांच्याकडून देण्यात येणार आहे. तृतीय पारितोषके पोपट कोते यांच्याकडून 11000 रुपये विजेत्या तृतीय संघाला देण्यात येणार आहे.

विजेता संघाला प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते तसेच सौ अलका शेजवळ यांच्याकडून ट्रॉफी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत बेस्ट बॉलर ,बेस्ट बॅट्समन यांनाही पारितोषिके देण्यात येणार आहे.


मॅन ऑफ द सिरीज व युट्युब प्रसारण सौजन्य हे राजेंद्र उत्तमराव शेळके व विजय तुळशीराम कोते यांचे राहणार आहे. या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य मा. विश्वस्त सचिन तांबे, शीलधी प्रतिष्ठान शिर्डी, साई मंदिर सुरक्षा विभाग, आदींचे राहणार असून साई संस्थांनचे श्री सदस्य समितीचे अध्यक्ष, सदस्य ,

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,सर्व प्रशासकीय अधिकारी,विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी हे या क्रीडा स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button