Letest News
हरीनामाने दुमदुमली 15 चारी भक्तिमय वातावरणात बालगोपाळां सह शिक्षकांनी पावली वर धरला ठेका श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्‍या प्रयत्‍नांनी उतरला “डोक्यावरील गाठीचा डोंगर!” सावळे कुटुंबियांनी संघटित गुन्हा केलेला असल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी मधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला 19 वर्षांनंतर ठाकरे एकत्र अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता ह्या क्ष... shirdicrimenews ठकसेन भोप्या साळवे याच्या अर्चणीत वाढ़ राहाता येथेही गुन्हा दाखल साईबाबा मंदिरातून सोन्याचे कडे चोरी गेले किंवा गहाळ झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या वि... पोलीस अधीक्षकसह शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी ऍक्शन मोड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला केले हद... सिंघम हेमंत पाटलाने करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या ठकसेन भोप्या पाटीलला केली अटक खबरदार ह्यापुढे श्री साईबाबांची बदनामी कराल तर शिर्डीची व साईबाबांची बदनामी करणाऱ्यांना राहाता न्याय... भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांची मुख्यमंत्री यांच्या कडे तृप्ती देसाई यांनी तक्रार दाखल केली  
क्राईमशिर्डी

साईबाबा मंदिरातून सोन्याचे कडे चोरी गेले किंवा गहाळ झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात तेलंगणा राज्यतील हैद्राबाद येथील ज्योत्सना देवी यांचे मंदिरातील शांती हॉल जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात आले कि आपल्या हातातील सोन्याचा कडा कुणीतरी चोरून नेला किंवा गहाळ झाला असल्याचे लक्षात येताच त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे त्यात म्हटले आहे कि

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दि. 17/06/2025 रोजी पहाटे 04/20 वा. चे. सुमारास मी हॉटेल सन अॅण्ड सॅण्ड शिर्डी येथुन निघुन साईबाबांच्या दर्शनाकरीता निघालो असता गेट क्र। ने व्हीआयपी गेटने दर्शन लाईनमध्ये असताना शांती तळमजला हॉल येथे रांगेत असताना माझ्या लक्षात आले की, माझ्या हातात असलेले सोन्याचे कडे हे हातामध्ये नाही.

असे लक्षात आले असता मी माझे पती यांना माझ्या हातातील कडे नसलेबाबत सांगितले म्हणुन आम्ही जवळच असलेले सिक्युरीटी गार्ड यांना कळविले. तेव्हा आम्ही प्रवेश केलेल्या गेटपासुन ते शाती हॉलपर्यंत सगळीकडे माझ्या हातातील कड्याचा शोध घेतला

तसेच हॉटेलवर फोन करुन माझे कडे सापडले आहे कींवा कसे याबाबत चौकशी केली परंतु मला काहीएक माहीती मिळाली नाही. माझे हातातील कडे चोरी गेले किंवा कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे याबाबत मला काही आठवत नाही. माझे हातातील कड्‌याचे वर्णन खालीलप्रमाणे, 1) 1,60,000/-रु किं.चे सोन्याचे पांढ-या रंगाचे खडे असलेले चार तोळे वजनाचे हातातील कडे जु.वा.किं.अं 1,60,000/-/- एकूण

तरी साईबाबा मंदिर परिसरात शांती तळमजला हॉल येथे रांगेत शिर्डी येथून वरील वर्णनाचे व किंमतीचे हातातील कडे कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे संमतीशिवाय, लबाडीचे इरादयाने स्वतःचे फायदया करीता चोरुन नेले आहे किंवा कोठेतरी पडुन गहाळ झाले आहे

म्हणून माझी अज्ञात चोरटया विरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 0657/2025 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button