
साईबाबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते ज्यांनी भल्या भल्या व्हाईट कॉलर राजकीय व्यक्तींना,गुन्हेगारांना व अवैद्य व्यवसाईकांना सळो कि पळो करून सॊडणारे जे राजकीय लोक कायद्याला नं जु्मानणारे होते आणि पैश्यांच्या जोरावर मन मस्ती करणाऱ्यांना आपली लायकी काय आहे

दाखवणारे श्री सोमनाथ वाघचौरे यांनी श्रीरामपूर चे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहीर होताच ह्या लोकांनी धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पदभार घेताच सर्व प्रथम शिर्डीत स्वतःला पैश्यांच्या जोरावर बलवान समजणारे नेत्यांना जेलची वारी घडवणारे हेच प्रथम अधिकारी होते
यांच्या कार्यकाळात शिर्डीत मंदिराची सुरक्षा असो ट्राफिक चा प्रश्न असो गुन्हेगारांचा प्रश्न असो अवैद्य व्यवसायाचा प्रश्न असो भक्तांना लुटणाऱ्यांचा प्रश्न असो एकदम तडकाफडकी निर्णय नं घेता कायद्यात तरतुत आहे त्याचे वापर करून कोणाच्याही दबावाला बळी नं पडता अत्यंत चोखपणे हाताळून कायदा काय असतो त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दाखवून दिले होते
त्यानंतर त्यांची बदली झाली आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून शासनाने त्यांना बडती दिली आणि पुन्हा साईबाबांनी त्यांना आपल्या सेवेत सामावून घेत श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून
त्यांची नियुक्ती केली आली आहे त्यांची बदलीची माहिती येताच अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला अश्या ह्या खमक्या अधिकाऱ्याचे दैनिक साईदर्शन परिवाराकडून हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा